“तर सगळेच भस्मसात व्हाल”, MNS च्या वर्धापन दिनाचा टीजर व्हायरल | Raj Thackeray | Uddhav Thackeray

2023-03-01 5

राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप सविस्तर अशी भूमिका जाहीर केलेली नाही. येत्या ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन असून त्या दिवशी राज ठाकरे यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळ मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

#MNS #RajThackeray #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #JayantPatil #SharadPawar #MaharashtraAssembly #Adhiveshan #BhaskarJadhav #AmbadasDanve #RajanVichare #Maharashtra

Videos similaires